दुसरे लग्न केल्याने जन्मदात्या आईनेच मुलाला सोडून दिले!पोलीस व जागरूक नागरीकामुळे आई-मुलगा जवळ आले!!

बारामती(वार्ताहर): आईने दुसरे लग्न केले, दुसर्‍या पतीला आपत्य असल्याचे कळू नये म्हणून आईने बारामती बस स्थानकावर…

शिक्षकांनी शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान आत्मसात करावे – आ.दत्तात्रय भरणे

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): शिक्षकांनी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान आत्मसात करायला हवे असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी…

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 9 ऑक्टोबर पासून सुरू

पुणे(मा.का.): राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या 28 जून 2023 रोजीच्या आदेशान्वये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात…

उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

बारामती (वार्ताहर): येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय बारामती व पत्रकार संघ बारामती यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन…

ई-फाईलींगमुळे कोणत्याही क्षणी इत्यंभूत माहिती मिळणार – मा.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे

बारामती(वार्ताहर): ई-फाईलींग सुविधेद्वारे नागरीकांना आपल्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती कोणत्याही क्षणी मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मुंबई…

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय अधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती(उमाका): भारतीय स्वातंत्र्याचा 76व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे…

भूमि अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

बारामती(उमाका): भूमि अभिलेख विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या हींींिी://ारहरलर्हीाळ. र्सेीं.ळप/चरहरलर्हीाळश्रळपज्ञ व हींींिी://लर्हीाळरलहळश्रशज्ञह. ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवांचा…

पेट्रोल पंपाची रोकड लूटण्याचा प्रयत्न करणारे चोर जेरबंद बारामती शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): कृष्णा पेट्रोलियम पंपाचे मॅनेजरला पिस्तोलाचा धाक दाखवून मारहाण करणार्‍या पंपावरील कामगार आरोपी अक्षय धाईंजे व…

बारामती विधानसभा मतदार संघात मतदार यादी पडताळणी कार्यक्रम सुरू

बारामती(उमाका): विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 201 बारामती विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 21 ऑगस्टपर्यंत घरोघरी…

बारामती उपविभागात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात

बारामती(उमाका): महसूल विभागाकडून देण्यात येणार्‍या सेवा आणि राबविण्यात येणार्‍या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल…

पुणे ग्रामीण 241 गावांत स्वस्त धान्य दुकान परवाने देण्यात येणार

पुणे(मा.का.): पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 241 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला…

बारामती तालुका पर्जन्यमान, पिक पेरणी व खरीप हंगामातील पीक नियोजन

पुणे(उमाका):बारामती तालुक्यात जून महिन्यात आतापर्यंत 87.10 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात 11.3 मि.मी. म्हणजे…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याचे आवाहन

बारामती(उमाका): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बु. ता. बारामती येथे प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सुरू झाले असून…

पथविक्रेता निवडणूक आरक्षण जाहीर!

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषद अंतर्गत शहर पथविक्रेता समिती निवडणुकी करीता महिलांसाठी आरक्षित ठेवावयाच्या 3 जागांपैकी 2 जागा…

बारामती शहरात पोलिसांचा मार्च : बानपच्या परवानगीने कुर्बानी अधिकृत ठिकाणी होणार

बारामती(वार्ताहर): आषाढी एकादशी व बकरी ईद असल्याने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज…

Don`t copy text!