’ट्रुरू व्होटर’ ऍपद्वारे मतदार यादीमधील नाव शोधण्याची सुविधा

बारामती(उमाका): बारामती नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक-2022 ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने…

महिला आयोगाद्वारे 19, 20 व 21 जुलै रोजी जनसुनावणी

पुणे(मा.का.): राज्य महिला आयोगाच्या ’महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत 19,20 व 21 जुलै रोजी आयोगाच्या…

इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयाद्वारे अचारसंहितेचा भंग? या प्रकारावर नियंत्रण कोण ठेवणार?

बारामती(वार्ताहर): निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे त्याच मध्यरात्री बारा वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात…

रू.399 मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा : पोस्ट ऑफिसची योजना

बारामती(वार्ताहर): येथील पोस्ट ऑफिस बारामती विभागातर्फे 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत फक्त रू.399 मध्ये…

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भवानीनगर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत

इंदापुर (प्रतिनिधी) : भवानीनगर येथे राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे  यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. श्री.…

’कृषी संजिवनी’ मोहिमेंतर्गत गिरीम येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

बारामती दि. 29: दौंड तालुक्यातील गिरीम येथे कृषी विभागाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील यांच्या…

हरविली आहे

बारामती(वार्ताहर): दि.1 जून 2022 रोजी सकाळी बारामती बसस्थानकातून मुंबई येथे जाणेसाठी एस.टी.मध्ये बसून गेलेली मुलगी मुंबई…

दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन…

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत

बारामती(उमाका): जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती शहरामध्ये ’ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात आणि भक्तिमय…

सरडेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

इंदापूर(प्रतिनिधी): सरडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सिताराम तात्या जानकर उपसरपंच…

संजय गांधी निराधार योजनेची 152 प्रकरणे मंजूर

बारामती(उमाका): संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 16 जून रोजी प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या…

नित्य करुया योग : पळवून लावू रोग

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, असे अनेकजण तक्रार करतात. दैनंदिन जीवनातील धावपळ…

फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

बारामती(उमाका): महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत ’ फळबाग लागवड योजना’ कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न

बारामती(उमाका): आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलच्या लॉन टेनिस मैदानावर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतीक रक्तदाता दिन संपन्न

बारामती(वार्ताहर): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे जागतीक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी…

वेळोवेळी कारवाई करूनही पुन्हा गुटखा विक्री गुटखा माफिया संतोष गायकवाडचा पराक्रम

बारामती (वार्ताहर): गुटखा माफिया संतोष गायकवाड याच्यावर वेळोवेळी कारवाई करूनही पुन्हा गुटखा विक्री होत असेल तर…

Don`t copy text!