बारामती(वार्ताहर): दि.1 जून 2022 रोजी सकाळी बारामती बसस्थानकातून मुंबई येथे जाणेसाठी एस.टी.मध्ये बसून गेलेली मुलगी मुंबई येथे पोहचली नसल्याने बारामती शहर पोलीस स्टेशनला मिसींग रजि.नं. 52/2022 प्रमाणे मिसींगची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सदर मुलीचे नाव अपेक्षा विजय जाधव, वय-22 वर्ष, रा.वालचंदनगर, ता.इंदापूर, जि.पुणे, चेहरा-गोल, नाक-सरळ, केस-काळे लांब, अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, बदामी रंगाचा टॉप, उंची-155 से.मी., रंग-गोरा, अंगाने-सडपातळ, मराठी भाषा बोलते
सदरची मुलगी कुठे आढळल्यास किंवा काही मातिी मिळाल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन फोन : 02112-224333 अथवा पोलीस हवालदार श्री.शंकर काळे मो:9823715425 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.