उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनची गुन्हे उघडकीस करण्याची तत्पर सेवा

बारामती(वार्ताहर): बारामतीला लाभलेले सक्षम उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनची गुन्हे…

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती(उमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन, बारामती येथे ध्वजारोहण…

बारामती नगरपरिषदच्यावतीने सामुहिक राष्ट्रगीत गायन

बारामती(उमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत बारामती येथील शारदा…

क्रीडा विकास अनुदानांतर्गत तीन लाखाचे क्रीडा साहित्य लोकार्पण सोहळा संपन्न

इंदापूर(प्रतिनिधी): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा विकास अनुदानांतर्गत क्रीडा साहित्य लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री इंदापूर…

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त 75 महोत्सव गोतंडी ग्रामपंचायतच्या वतीने साजरा

इंदापूर(प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त 75 महोत्सव गोतंडी ग्रामपंचायतच्या वतीने साजरा करण्यात आला.

उत्साही अधिकार्‍यांमुळे बारामतीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत आहे जल्लोषात साजरा : बारामती शहर पोलिसांतर्फे 10 व 5 कि.मी. मॅरेथॉन संपन्न

बारामती(वार्ताहर): संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. हा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी उत्साही अधिकार्‍यांची…

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती(उमाका): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांनी तहसिल कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त बारामती पंचायत समितीचा उपक्रम पोस्टकार्ड आपले घरी या अभियानाद्वारे 799 अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना आवाहन

बारामती(उमाका): स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवानिमित्त बारामती पंचायत समितीच्यावतीने अपूर्ण आणि सुरू न केलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष…

बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्था म्हणजे आर्थिक घडी व शिस्तीचा आदर्श – महेश रोकडे

बारामती(वार्ताहर): राज्यामध्ये अनेक पतसंस्था आहेत परंतु, बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेने आर्थिक घडी बसवून आर्थिक शिस्तीचा…

इंदापूर नागरी सुविधा केंद्र (सेतू) वतीने शासनाची व जनसामान्यांची प्रतिमा उंचावणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा सत्कार

अशोक घोडके यांजकडून…इंदापूर (प्रतिनिधी): येथील तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी केल्याने शासनाची व…

पो.नि.तयुब मुजावर यांच्या दक्षतेमुळे 68 लाखाचा गुटखा जप्त

इंदापूर(प्रतिनिधी): येथील पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या दक्षतेमुळे तब्बल 68 लाख 23 हजार 920 रूपयांचा गुटखा…

एकल प्लास्टिकचा वापर टाळा… प्रदूषणाला बसेल आळा

एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा वापर एकदाच केला…

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात…

उज्वल भारत, उज्वल भविष्य कार्यक्रम आयोजनाबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

पुणे(मा.का.): भारत सरकारचा ऊर्जा, नवी व नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि अधिनस्त सार्वजनिक उपक्रम तसेच राज्य शासन…

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…

युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2014 मध्ये 15 जुलै…

परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने…

जगाच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, प्रजनन दरातील बदल, शहरीकरण आणि स्थलांतर याचा दूरगामी परिणाम पुढील पिढ्यांवर…

Don`t copy text!