आ.दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून विनामूल्य विविध रक्त तपासण्या

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुक्याचे आमदार, माजी राज्यमंत्री आरोग्यदूत आ.दत्तात्रयमामा भरणे यांच्या प्रयत्नातून व कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रूग्णालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत विविध रक्त तपासण्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि.8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते दु.4 वाजेपर्यंत ग्रामपंचायत भरणेवाडी कार्यालय (ता.इंदापूर) याठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या तपासण्यामध्ये CBC, Creat, Cal, Sgot, Sgpt, Chol, Hbalc, HB-electroproces, thyroid व इतर रक्ताच्या तपासण्या विनामूल्य करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 7755977018 किंवा 9975035152 या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!