बारामती(वार्ताहर): भगवान वीर गोगादेव निशान आखाडा बारामती व बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सेवादल यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे पालखीचे स्वागत करण्यात आले व बिस्कीट पुडे आणि फळे वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष जय पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक चे अध्यक्ष अविनाश बांदल, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र बनकर, निशान आखाड्याचे अध्यक्ष ऍड.धीरज लालबीगे, पत्रकार सुरज देवकाते, प्रदीप लालबिगे, बानपचे आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, संजय मुलतानी, रवी पवार, सचिन थोरात, अकबर शेख, आनंद आप्पा लालबिगे, सचिन वाल्मिकी, गोपाल वाल्मिकी, अजय वाडीले, योगेश लालबिगे, आकाश वाडीले, आतिश लालबिगे, शिवाजी भिसे, धर्मेंद्र कागडा, बळवंत झुंज इ. उपस्थित होते.