राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शनिवारी स्वीकारणार शुभेच्छा!

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धनदादा पाटील हे वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 28) सकाळी 10 ते 2 या वेळेत इंदापूर येथे दूधगंगा दूध संघात उपस्थित राहून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.

युवा नेते राजवर्धन पाटील यांचा दि. 1 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. हा उपक्रम कार्यकर्ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करीत असतात. युवा नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!