खा.सुप्रिया सुळेंनी मिसाळ कुटुंबियांचे केले सांत्वन

इंदापूर(अशोक घोडके यांजकडून…): येथील संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष सागर मिसाळ यांच्या मातोश्री निलावती दशरथ मिसाळ यांचे दु:खद निधन झाले होते. या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला होता या मिसाळ कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे जंक्शन याठिकाणी उपस्थित राहुन शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!