बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड सुधीर पाटसकर यांनी आयोजित केलेल्या गांधी चौकातील दहिहंडी समस्त भोईराज दहीहंडी संघाने दहीहंडी फोडून एकलव्य दहिहंडी चषक पटकाविला.
नथुराम गोडसेचे समर्थक, हिंदूत्व विचारसरणीचा पाठिंबा असणारे व मॉं कालीचे निस्सीम भक्त कालीपुत्र कालीचरण महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व गोपाळ भक्तांचे स्वागत ऍड.भार्गव पाटसकर यांनी मानले.