बारामती(वार्ताहर):भगवान वीर गोगादेव निशाण अखड्याचे वतीने पालखी त वारकरी भक्ताचे स्वागत करण्यात आले. यावेळी फरसाण व बिस्किट पुढे देवून स्वागत करण्यात आले. यावेळी मा.नगरसेवक राजेंद्र बनकर, सौ.अनिता जगताप, सौ.मयुरी शिंदे, पत्रकार सुरज देवकाते इ. मान्यवर उपस्थित होते. भगवान वीर गोगादेव निशाण अखड्याचे अध्यक्ष ऍड.धीरज लालबीगे, धमेंद्र कागडा, करण मुलतानी अतिष लालबिगे, गणेश कोठावळे, प्रदीप लालबिगे, अकबर शेख, योगेश लालबीगे पोपट वाडिले सूरज देवकाते विक्रांत पवार परवेश बागड़े आकाश वाडिले विकास पवार इ. मोलाचे परिश्रम घेतले.