अँड राहुलजी मखरे साहेबांची ऐवढी धास्ती का?

अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी(वार्ताहर): आमचे नेते व बहुजन समाजासाठी २४× ७ त्यांची दारे खुली असतात असे मुलनिवासी योद्धा अँड.राहुलजी मखरे साहेब यांचा वाढदिवस असल्याने इंदापुर शहरात तसेच तालुक्यात अनेक होर्डींग ( बँनर ) लागले आहेत. अँड राहुलजी मखरे साहेबांन वरती प्रेम करनारे अनेक क्षेञातील लोकांचे प्रेम बँनर च्या माध्यमातुन दिसुन येत आहे. इंदापुर तालुक्यातील काही जातीयवादी नेत्यांनी याची धास्ती घेऊन होर्डींगच्या विरोधात तक्रार केलेली असु शकते तक्रांरीची दखल घेऊन सहाय्यक आयुक्त ( लेखा ) नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग पुणे यांनी पुणे जिल्यांतील सर्व नगरपालिकांना २८ मे व २९ मे २०२२ तारखे पर्यन्त नगरपालीका हद्दीतील सर्व अवैद्य होर्डींग ( बँनर ) काढण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आलेली आहे.

२०१७ च्या आदेशाची अंमलबजावणी फक्त २८ व २९ मे २०२२ रोजी करण्याचा जो घाट घातला आहे त्यामागे ब्राह्मणवादी जातीय मानसिकता आहे का ? याची माहिती लवकरच आम्हाला मिळेल.

या सर्व प्रकरणा वरुन आम्हांला आमच्या नेत्याची किती धास्ती घेतली आहे हे दिसुन येते व आम्हांला आमच्या नेत्या बरोबर काम करण्यास प्रेरणा मिळते असे किती जरी विरोध केले तरी आमचे काम कदापी थांबनार नाही उलट कामाला या पेक्षा वेग मिळेल, आमच्या नेत्यांचा आम्हांला गर्व आहे व पुढेही राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!