29 ला जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा

पुणे(मा.का.): सन 2022 मधील जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा 29 मार्च रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नविन इमारत, सी- विंग, 5 वा मजला, सभागृह, पुणे -1 येथे आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत, असे अवाहन प्र. तहसिलदार डॉ. सुनिल शेळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!