निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्या हस्ते प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण

बारामती(उमाका):भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय भवन येथील प्रांगणात निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी नायब तहसिलदार महादेव भोसले, तहसील कार्यालय व प्रशासकीय भवनातील विविध विभागाचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

निवासी नायब तहसिलदार श्री. करे यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!