अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व आप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल गोतंडी विविध कार्यकारी सोसायटीतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
सोसायटी संचालक मंडळ चेअरमन अरुण नलवडे, व्हॉइस चेअरमन अशोक घोडके, सचिव मारुती नलवडे, आप्पा पाटील,अंबादास नलवडे, अशोक कदम,गुरुनाथ नलवडे,वसंत कांबळे,कुमार शिंदे,माणिक नलवडे, गंगाराम शेंडे,बबन घाडगे, सोमनाथ शेटे, कांचन अशोक कदम,मंगल भारत नलवडे,वसंत नलवडे,अक्षय भोसले सर्व सभासद बंधु भगिनी गोतंडी