महिला सबलीकरणासाठी शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न

बारामती(वार्ताहर): शिवसेना महिला आघाडीच्या बारामती तालुक्याच्या वतीने महिला सबलीकरण बचतगट संजय गांधी निराधार प्ररकणे तसेच तसेच रेशनकार्ड, स्वस्त धान्य दुकानातील अडचणी या संदर्भात बारामती तालुका संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक विरंगुळा जेष्ठ नागरीक कार्यालय वाणेवाडी येथे संपन्न झाली.

या बैठकीला मार्गदर्शक म्हणून पुणे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. नियोजक बारामती विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने, उपतालुका प्रमुख सुदाम गायकवाड, उपतालुका संघटक सौ.कलावती चव्हाण, संभाजी शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपतालुका संघटक सौ.अलका साळुंके, विभाग संघटक सौ.छाया हाजीरगे, सदस्य सौ.मंगल पाटणकर, सौ.सुनिता मोरे, सौ.यशोदा केंगार, सौ.वैशाली जाधव, सौ.संगिता चौगुले, सौ.उज्वला बामणे, सौ.पुष्पा बामणे, सौ.रोहिणी पवार, सौ.पदमीनी बामणे, सौ.पुष्पा चव्हाण, सौ.गंगुबाई जगताप, सौ.संगीता वलदंडे, सौ.शशीकला शिंदे, सौ.नंदा भजनावळे, सौ.शालन कोकरे, सौ.सुजाता कदम, सौ.छाया आवटे, विभाग प्रमुख राकेश गायकवाड, शाखा प्रमुख संतोष बामणे, शिवसेना तालुका अधिकारी निखिल देवकाते इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!