बारामती(वार्ताहर): नवराष्ट्र व नवभारत या स्वातंञ्यपुर्व काळात सुरू झालेल्या वृत्तपत्रच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुबंई याठिकाणी शिक्षण महर्षी डॉ पी.ए.इनामदार साहेब यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मंत्री सुनिल केदार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यातआला. तसेच बारामती लोकसभेच्या खासदार सौ.सुप्रिया सुळे यांनी देखील इनामदार यांचे अभिनंदन केले. त्यामुळे सर्व स्थरातुन इनामदार साहेबांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.