बारामती नगरपरिषदेत मालमत्ता कर भरणे झाले सोपे

बारामती(वार्ताहर): कित्येक करदात्त्यांना नगरपरिषदेत जावून कर भरणे किंवा इतर व्यस्त कामातून कर भरण्यास होणारा विलंब थांबविण्यासाठी बारामती नगरपरिषदेने ऑनलाईन मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याकरीता बारामती नगरपरिषदेचे या www. baramatimunicipalcouncil.in संकेतस्थळावर भेट देवून आपला झालेला कराबाबत माहिती घेवून तातडीने कर भरता येईल व कोणताही विलंब, अधिभार शुल्क आकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!