वतन की लकीर (ऑनलाईन): उद्या दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा स्तरावरून कोव्हिशील्ड लस पुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण होणार नाही. लस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. लाभार्थींची गैरसोय होणार नाही यासाठी पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.