बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस बारातमी शहरच्या वतीने शुक्रवार दि.2 सप्टेंबर सकाळी 10 वा. चंद्रमणीनगर बुद्धविहार आमराई याठिकाणी मतदान नाव नोंदणी आयोजित करण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष आरती गव्हाळे (शेंडगे) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मतदान नाव नोंदणीसाठी फोटो, लाईटबील, आधारकार्ड व पॅनकार्ड बरोबर आणणे आवश्यक आहे.