बारामती(मा.का.): महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस आर.आर.तुंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अनिता धापटे, पांचाली जगताप, राजेंद्र शिंदे तसेच माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.