बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विकास सुरस यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने बोर्डिंग मधील सर्व अनाथ मुलांना खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे महिला पोलीस नाईक सौ.अंजली नागरगोजे यांच्या शुभहस्ते खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष संजय दराडे, ऍड.ओंकार इंगोले, अनिकेत वनवे, करण नवले, अमोल बिनावडे, ओंकार दराडे, यश गुरव, सिद्धांत दराडे व मिशन बोर्डिंगचे हाऊस फादर प्रसाद गायकवाड इ. उपस्थित होते.