अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी(वार्ताहर): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन गोतंडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी कृषीसेवक श्री.मचाले, आप्पा पाटील, हरिभाऊ खाडे पाटील, सरपंच, सौ.शोभना कांबळे, मारूती नलवडे, मा.सरपंच काशिनाथ शेटे, कुमार शिंदे, समाधान शेठे, अनिल खराडे, दादा कांबळे, संजय कांबळे, हौसेराव यादव, सौ.सावंत, प्रकाश मोरे, पांडुरंग पिसे आणि ग्रामसेवक लोणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.