बारामती(वार्ताहर): संत तुकाराम महाराजांच्या सावलीत राहुन अभंग लिहणारे, प्रमुख टाळकरी, संत तुकाराम महाराजांचे सर्व अभंग तोंडपाठ असणारे तेली समाजाचे अराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती सुभाष चौक येथील मारूती मंदिर येथे साजरी करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.