बारामती(वार्ताहर): बारामती शहरातील आण्णा भाऊ साठे नगर मध्ये दसरा, विजयादशमी चे औचित्य साधून कार्यक्षम नगरसेविका डॉ.सौ. सुहासिनी सातव, कार्यक्षम नगरसेविका अनिता जगताप यांच्या शुभ हस्ते सत्यशोधक मुक्ता साळवे ग्रंथालय, अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अमोल इंगळे, शशी खरात, केदार पाटोळे, विजय नेटके,अजय खरात,अतुल गायकवाड, सचिन दणाने,कुणाल कसबे, स्वप्निल खरात, राहुल खरात, सिद्धार्थ खवळे, पप्पू भिसे, संजय रणदिवे, सोमनाथ (भाईजी) पाटोळे, उपस्थित होते.