बाबुर्डी (वार्ताहर): वसंतराव पवार मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह बाबुर्डी या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले व संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सतीश मामा खोमणे वस्तिग्रह अधिक्षक शेखर खोमणे सर कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ हजर होते. प्रभात फेरी काढण्यात आली. संविधान वाचन व मार्गदर्शन करण्यात आले.