महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री.हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लालपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी अध्यक्ष मा.श्री.रणजित काका पाटील व पुणे जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष श्री संतोष कदम सर यांनी केले होते, यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लाभलेले इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती Adv.श्री.हेमंतजी नरुटे साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती मा.प्रदीपजी पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन,मा श्री.सत्यशील पाटील साहेब, जंक्शनचे शहा वकील एडवोकेट मीरा मॅडम,जिल्हा परिषद शाळेचे प्राचार्य,दिवसे सर ,येवले सर,शिंदे सर, शिंदे सर ,ठोंबरे मॅडम,कोळी मॅडम,प्यारे मॅडम व तसेच ग्रामपंचायत सदस्य कळंब,दादा भालेराव पै.शिवतेज जाधव, पांडुरंग जगदाळे,संकेत मोहिते,शाहीर दळवी,राजेंद्र काटकर,तात्या अर्जुन,शिवाजी शेंडगे,राजेंद्र भालेराव,श्रीनिवास पाटील,संभाजी बंडगर,अक्षय पाटील,गोविंद पाटील,श्रीमंत अर्जुन,रमेश भालेराव,सत्यवान खरसाडे,आप्पा देवकर,ओंकार अर्जुन,राजेंद्र बुधावले,महादेव महाडिक,बाळू काका,बबलू भालेराव,अनिल भालेराव,समीर अर्जुन सुहास अर्जुन,निलेश अर्जुन,प्रमोद अर्जुन,काका अर्जुन,महादू अर्जुन,गणेश अर्जुन,मामा निटवे,धनंजय वरडकर,दीपक चव्हाण,यावेळी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.