विलास कांबळे यांचे दु:खद निधन

गोतंडी (वार्ताहर): येथील तेलओढा येथील विलास बाबूराव कांबळे (वय-65) यांचे मंगळवार दि.3 ऑगस्ट 2021 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्र्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गोतोंडी येथील तलाठी प्रशांत कांबळे यांचे ते चुलते होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!