बारामतीचे रोटरी क्लब व अजिंक्य बझार यांच्यावतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

बारामती(वार्ताहर): येथील रोटरी क्लब व अजिंक्य बझारचे वतीने महाड, चिपळून पुरग्रस्तांना अजिंक्य बझारचे मालक रो.अतुल गांधी यांनी 50 हजार रूपयांचे नवीन मुलांचे कपडे व जर्किंग महाड चिपळून मधील पूरग्रस्तांना पाठविले. या प्रसंगी रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष संजय दुधाळ, सेक्रेटरी रविकिरण खारतोडे, हर्षवर्धन पाटील व निखिल मुथा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!