पुलवामातील शहीद जवानांना बारामतीत श्रद्धांजली

बारामती(वार्ताहर): पुलवामा येथील दहशतवादाच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पोलीस बॉईज असोशिएशनचे शहराध्यक्ष संजय दराडे, भारत-तिबेट सह्योग मंच पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय रायसोनी व प्रभाकरराव जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आजी-माजी सैनिक परिवार व बारामतीतील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!