बारामती: काही तासांपूर्वी पाटस हायवेला दोन बस एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रूग्णालयात घेऊन गेले आहेत.

पोलीस, रूग्णवाहिका यांनी तातडीने जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा मदत केली आहे.