अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोतंडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच गुरूनाथ नलवडे यांच्या शुभहस्ते करून करण्यात आले.
यावेळी अहिल्यादेवी होळकर जयंतीचे व राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला सर्व गावातून रक्तदान करण्यात आले. 61बाटल्या रक्तदान झाले.

या कार्यक्रमाला उपसरपंच परशुराम जाधव, यशवंत पाटील, रवी कांबळे, हरिभाऊ खाडे, अनिल खराडे, काशिनाथ शेटे, सुनील कांबळे, हौशीराव यादव, महेश पवार, संजय बिबे, बापू पिसे, विशाल कांबळे, शिवाजी ईवरे, छगन शेंडे, सौरभ अर्जुन, नाना बिबे, बाबूलाल शेख, राहुल बिबे, प्रशांत घोडके, ओंकार बिबे, आबा मारकड, दिलीप मारकड, ओंकार साळवे, आदेश भोसले, योगेश जाधव, करण देवकर, सागर घोडके, ओमकार नाकुरे, रोहित कांबळे, रणजीत भोसले, चेतन काशीद इ.गोतंडी पंचक्रोशीतून सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.