कालचे शासकीय (22/01/21) एकूण rt-pcr नमुने 200. एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -26 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 09. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-00. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+09+00=18. शहर-08. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-6158 एकूण बरे झालेले रुग्ण- 5894 एकूण मृत्यू– 142
वतन की लकीर (ऑनलाईन): दि. 22 जानेवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 08 तर ग्रामीण भागातून 10 रुग्ण असे मिळून 18 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 200 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 09 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 02 पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे . 09 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला नाही.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 6 हजार 158 रुग्ण असून, बरे झालेले 5 हजार 894 आहे तर मृत्यू झालेले एकशे बेचाळीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 26 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 09 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी सतत मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टेसिंग, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे.