निसर्गाचा आवेश

पिंजऱ्यातील पक्षासम झाली अवस्थाआज माणसाची,
आता तरी त्याचा जीव जाण 
ओळखून भावना त्याच्या मनाची
मोकाट फिरणारा माणूस 
आज चार भिंतीच्या आड डांबला गेला
विचार व संचाराची मुभा असलेल्या
माणसाचा जीव आता गुदमरला
स्वतःच्या आवडी जपताना 
दुसऱ्याच्या भावना तुडवत गेला 
स्वार्थाने आंधळा झालेला माणूस 
माणुसकी चे मोल विसरत गेला
सुखासीन झालेला माणूस दुःखाचा डोहात 
बुडत चाललाय चातक पक्षासम 
त्याची अवस्था पैशाचा मोह वाढत चाललाय
माणसाला माणूस हरवतोय 
निसर्गाचा आवेश वाढतोय 
निसर्गाला नडणाऱ्या माणसाचा 
आज निसर्ग मात्र खास घेतोय

सार्थक बापुराव जाधव, बारामती  mo. 8459079015

One thought on “निसर्गाचा आवेश

  1. अतीशय उत्तम प्रकारे लिहिली आहे. I like it. Marathi typing jamat nahi tay mule english sentence vaparale aahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!