कर्मयोगीच्या शंकरराव पाटील कारखान्याच्या ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी गोतोंडी

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके) : गावाच्या परिसरातील नलावडे वस्ती येथे ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करताना कर्मयोगीच्या संचालिका सौ कांचन अशोक कदम यांच्या शुभहस्ते ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणीस सुरुवात करण्यात आली.

त्यावेळी अशोक रामदास कदम साहेब, टोळी मालक परशुराम रामहरी नलवडे, भागवत विश्वनाथ नलावडे, मुकादम लतीफ जेयबचदिन शेख ऊसतोड मालक अण्णा झुलाल सोनवणे, जालिंदर सुखदेव पिसे, कर्मयोगी चे कर्मचारी विभाग शेळगाव गाव गोतोंडी प्रमुख ए बी जगताप साहेब, फिल्डमन जाधव मनोहर शिवाजी, कार्यकर्ते प्रवीण झळके, अविराज नलावडे, शहाजी नलवडे विलास नलावडे भारत नलवडे जयराज कदम संदेश नलावडे संकेत नलावडे शुभम नलावडे किरण झळके संजय नलवडे रवींद्र नलवडे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय नलवडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी करताना केंद्राच्या प्रमुख डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम नर्स गौरी राठोड सानिका फुलारी वॉर्ड बॉय आनंद नलवडे केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर आणि शिवाजीराव गोफणे यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!